लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018
उपविभागीय अधिका-यांना दिले निवेदन
निलेश चाळक बीड:-म्हाळसापुर-जवळा- लवुळ - पात्रुड - लोणगांव - दिंद्रुड यासह या रस्त्यावरील २५ गावास जाणारा लवुळ येथील रस्ता तात्काळ दुरूस्त करण्यात यावा अन्यथा दि. ७ बुधवार रोजी या पंचविस गावातील नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाव्दारे शुक्रवारी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, बीड - म्हाळसापुर - जवळा - लवुळ - पात्रुड - लोणगांव - दिंद्रुड या राज्य महामार्गावरील लवुळ येथे स्थानिक शेतक-यांनी पूर्वीचा जुना रसता अडविल्यामुे दोन किमी रस्त्याची अवस्था वाईट झाालेली आहे. येथुन ये - जा करणा-या वाहनांचा रोजच आपघात होत आहे. सदरील रस्त्यावरील जिवीत व वित्त हानी होत आहे. मात्र स्थानिक आमदार व सा. बा. विभाग यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्या रस्त्यावरील परडी माटेगांव, खापरवाडी, चिंचाळा, हरिशचंद्र पिंप्री, चिंचवडगांव, काडीवडगांव, देवडी, कवडगांव, लिमगांव यासह 25 गावच्या शेतक-यांचा अत्यंत दळवळणाचा महत्वाचा रस्ता आहे. स्थानिक शेतकरी मावेजा मिळाला नाही म्हणून शासनाशी भांडत आहेत. दुसरीकडे रस्त्याचे काम होत नाही. या सर्व परिस्थितीला सा. बा. विभाग, पर्यायाने शासन जिम्मेदार आहे. तरी सदर रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी दि. ७ फेब्रुवारी रोजी परडी माटेगांव येथील पुलावर परिसरातील २५ गावाच्या नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांच्या शिष्टमंडळाने आज शुक्रवारी दिला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष बालासाहेब जाधव, खरेदी विक्री संघाचे दिपक जाधव, जि. प. सदस्य कल्याण आबुज, माजलगांव विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष विश्वांभर थावरे, दयानंद स्वामी, बापू शेंडगे, सचिन लंगडे, नाना नाटकर, दिनकर शिंदे यांचेसह अनेक कार्यकत्र्यांची उपस्थिती होती

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments