लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 4 फेब्रुवारी 2018
निलेश चाळक बीड:-गुरुवारी जामखेड (जि. अहमदनगर) येथील पंचायत समिती परिसरात स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या ५ ते ६ अज्ञात्यांनीं पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील डॉक्टर सादेक पठाण व त्यांच्या सोबत असलेले कयुम शेख यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला होता. त्यानंतर आता सादिक पठाण यांचे वडिलांवरही अज्ञातांनी हल्ला केल्याने एकाच खळबळ उडाली आहे. गुरुवारी झालेल्या हल्ल्यात सादिक पठाण व कायम शेख यांना उपचारार्थ नगर येथे हलविण्यात आले आहे. राजकीय वैमानस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आली आहे. डॉ.सादेक पठाण हे आपली गाडी क्र. एम.एच २३ ए ४२८९ मधून जामखेड येथून नाळवंडीकडे येत असताना पं.समिती कार्यालयासमोर स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या अज्ञात ५ ते ६ जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. तत्पूर्वी सकाळी त्यांचे वडील जानूलाला पठाण यांच्यावरही डॉगरकिनही जवळील मळेकरवाडी येथे हल्ला करण्यात आला आहे .या प्रकरणाबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments