लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 30 मार्च 2018
ग्रामिण भागातील तरुणाने मोठया जिद्दीने उभारलेल्या कोरोगेटेड बॉक्स कारखान्यास आग लागून मोठे नुकसान झाले असून यातून सावरण्यासाठी या लघुउद्योजकास मदत मिळावीयासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करु अशी माहीती आ.भारत भालके यांनी दिली आहे.गोपाळपूर-अनवली रस्त्यावरील कासेगाव हद्दीतील बाळकृष्ण दिगंंबर सुर्यवंशी यांच्या कारखान्यास रविवारी पहाटे 2 वाजता आग लागून मोठे नुकसान झाले होते.या दुर्घटनास्थळास आज शुक्रवारी आ.भारत भालके यांनी भेट घेवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
ग्रामिण भागातील युवकाने स्वयंरोजगारासाठी मोठया जिद्दीने उभा केलेल्या या उद्योगाचे झालेले नुकसान पाहून आमदार भारत भालके यांनी हळहळ व्यक्त करीत आपण शासनाच्या आपत्ती सहाय्य निधीतून यास मदत मिळण्यासाठी प्रयत्न करु असे सांंगीतले.यावेळी कारखान्याचे मालक बाळकृष्ण सुर्यवंशी व अनवली ग्रामस्थ उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments