राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 


पंढरपूर LIVE 16 एप्रिल 2018

। पंढरपूर , प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहर  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने शनिवारी महामानव  डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, राष्ट्रवादी विधान सभा मतदार संघाचे अध्यक्ष दिपक वाडदेकर, दिगंबर सुडके, महमंद मुलाणी, पांडुरंग पुणेकर, विजय काळे,  गुलाब मुलाणी,  रहिमभई शेख, रशिद शेख, गिरीष चाकोते, प्रकाश मोरे, अनिल सप्ताळ, गुरू अंभगराव, साधना राऊत, रंजना हजारे, राधा मलपे, अनिता  पवार, मल्हारी पवार, मनोज आदलिंगे आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments