लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 3 एप्रिल 2018
पंढरपूर नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेकवपदी निवड झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना डि. राज सवगोड व त्यांचे मित्रमंडळी
पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी ज्ञानराज उर्फ डि. राज सर्वगोड यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी साधना भोसले यांनी जाहीर केले. आ. भालके गटाच्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक अशिष डोंबे यांनी मागील महिन्यामध्ये त्यांच्या पदाचा राजनामा दिला होता. यामुळे तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे स्विकृत नगरसेवक पद रिक्त झाले होते.
पंढरपूर नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी नगराध्यक्षा तथा पठासीन अधिकारी साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. स्विकृत पदासाठी डि.राज सर्वगोड यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे सांगून सभागृहाचे काम काज संपवण्यात आले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments