भिमक्रांती तरुण मंडळांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

पंढरपूर LIVE 15 एप्रिल 2018


ज्ञानाचा अथांग महासागर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त भिमक्रांती तरुण मंडळांच्या वतीने गुरु रोहिदास मार्ग,स्टेशन रोड,पंढरपुर येथे विनम्र अभिवादन करण्यात आले सकाळचे प्रतिमेचे पुजन युवक नेते मा. प्रणव(दादा)परिचारक तसेच सायंकाळचे प्रतिमा पुजन पंढरपुर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंडळाचे मार्गदर्शक आबासाहेब आगावणे,उपनगराध्यक्ष विशाल मलपे,शंकर कांबळे,बाबु गवळी,सुभाष वाघमारे,शैलेश आगावणे,सुरज माने,कृष्णा वाघमारे,अनिल कसबे,राजाभाऊ जगदाळे,आबा झेंड,शिवाजी मेडशिंगकर,बालाजी प्रक्षाळे,पत्रकार सचिन कांबळे,संतोष बंडगर,अमित कसबे, तमीम इनामदार,सचिन गवळी,ईश्वर खंडेलवाल,संतोष आगावणे,जहांगीर मणेरी,अतुल गवळी,तुषार बुरुंगळे,सागर देवकुळे,अनिल आगावणे,आकाश वाघमारे,प्रविण वाघमारे,विजयसिंह माने,सतीश लेंगरे,महेश झुंबल,अमोल पवार,विजय मोरे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.








पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments