दि. 11 एप्रिल 2018 रोजी, रखुमाई पोलिस संकुल सभागृह, शहर पोलिस स्टेशन समोर, पंढरपूर येथे दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत
पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन आयोजित
"राज्यस्तरी पंढरी गौरव" पुरस्कार वितरण सोहळा
पंढरपूर लाईव्ह चा 4 था वर्धापन दिन समारंभ यानिमित्त संगीत, नृत्य, गायन, मनोरंजनाची पर्वणी! सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
पंढरपूर LIVE 6 एप्रिल 2018
पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथील जि.प.केंद्रशाळेतील विद्यार्थी प्रताप तानाजी जाधव याच्या वाढविसानिमित्त पंढरीतील टि.जे.स्पोर्टस् च्या वतीने शाळेस क्रिडा साहित्य भेट देण्यात आले.ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे सहजासहजी खेळाचे साहित्य उपलब्ध होत नाही.शाळेस क्रिडा साहित्य मिळते पण विद्यार्थ्यांच्या संंख्येच्या प्रमाणात ते खुप कमी असते.त्यामुळे आज प्रताप जाधव याचा वाढदिवस साजरा करताना आम्ही शाळेस क्रिडा साहित्य भेट देण्याचा निर्णय घेतला अशी माहीती यावेळी विद्यार्थ्याचे पालक तानाजी जाधव यांनी दिली.
यावेळी सिध्देवाडी जि.प.केंद्रशाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग कोकाटे,वर्गशिक्षक सतिश बुवा,सहशिक्षीका कुलकर्णी मॅडम,जाधव मॅडम आणि सेविका मिना कदम हे उपस्थित होते.यावेळी प्रताप तानाजी जाधव याच्या हस्ते सहविद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments