मराठा आरक्षण निर्णय विलंब... मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले; एवढे दिवस करताय काय? त्वरीत प्रतिज्ञापत्र सादर करा!

पंढरपूर LIVE 29 Jun 2018


मराठा आरक्षणाच्या निर्णयाला विलंब होत असल्या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलेय.

विनोद पाटील विरुद्ध राज्य मागासवर्ग आयोग व राज्य सरकारच्या मराठा आरक्षण याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मराठा आरक्षण अहवाल सादर करण्याबाबत वेळ लागेल, आयोग ३१जुलै पर्यंत Data गोळा करेल, ५ एजन्सी नेमल्या आहेत, अहवाल सादर करण्यासाठी सेप्टेंबर पर्यन्त मुदत द्यावी. असे आज राज्य सरकारने सांगितले.

यावर न्यायालयाने सरकारला फटकारत विचारले की एवढे दिवस करताय काय? आधीच हे प्रकरण दीड वर्षांपासून आयोगाकडे पडून आहे, आणखी किती वेळ देणार? १४ ऑगस्ट पूर्वी अंतिम प्रतिज्ञापत्र सादर करा.












महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments