पंढरपूर LIVE 9 July 2018
पंढरपुर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील ६ विद्यार्थ्यांची नामवंत असलेल्या ध्रुव कंन्सलटंन्सी प्रा. लि.कंपनीत निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस ड्राईव्ह मधुन सिव्हिल इंजिनिअरींग विभागातुन ६ विद्यार्थ्यांची निवड नामवंत असलेल्या ध्रुव कन्सल्टन्सी प्रा. लि. कंपनीत निवड झाल्यामुळे विद्यार्थी वर्गात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
ध्रुव कंन्सलटंन्सी प्रा. लि. या नामवंत कंपनीत अमोल शिंदे, आकाश मोरे, भाग्यश्री दराडे, अंकुश यादव, सचिन मस्के, मोहिनी भानवसे आदी विद्यार्थ्यांना ध्रुव कंन्सलटंन्सी प्रा. लि. या नामवंत कंपनीत काम करण्याची संधी मिळाली असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निवडी दरम्यान कंपनी कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक चाचणी घेण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त, समर्पक, योग्य व अचूक उत्तरे दिल्यामुळे कंपनीचे अधिकारी आनंदी झाले. कंपनीत काम करण्यासाठी आवश्यक असलेले गुण पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याकडे असल्यामुळे ६ विद्यार्थ्याची निवड मुलाखतीतून करण्यात आली.
अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल करून सोलापुर जिल्ह्यात नंबर १ स्थान पटकाविले असल्यामुळे पालक वर्गातून पंढरपुर सिंहगडचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सर्व गोष्टी असतानाच पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनीयरींग विभागातील सुरज डोके या विद्यार्थ्यांने अभियांत्रिकीचे शिक्षण पुर्ण झाल्यावर स्वतःची स्पार्टन नावाची एक कंपनी स्थापन करून नोकरीच्या मागे न जाता स्वतःच उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या मुळे सुरज चे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अभिनंदन होत आहे.
सिंहगड संस्थेचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूर सिंहगड ही शैक्षणिक संस्था राजकारण विरहित आहे. या संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने ज्ञान दानाचे काम करीत आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड संस्थेचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांची कला ओळखुन शिक्षण देणा-या संस्थेतुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत, सरकारी नोकरी तसेच काही जण स्वतःचा व्यवसाय उभा करून लाखों रुपये मिळवित आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील इंजि. सुरज सुनील डोके यांनी स्वतः स्पार्टन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन केली आहे आज अखेर पर्यत ५० लाखा 28 हजाराचा टर्नवर्क केला असल्याचे इंजि. धीरज डोके यांनी सांगितले. जागतिक दर्जाच्या सुविधा पंढरपुर सिंहगड देत असुन या महाविद्यालयातील विद्यार्थी आज सर्वञ निवडत आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. अमोल क्षीरसागर, प्रा. दिपक कोष्टी,प्रा.सुर्यकांत पाटील, प्रा. सोमनाथ कोळी आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments