पंढरपूर LIVE 9 July 2018
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
पंढरपूर दि. 09 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि पालख्यांसमवेत असणारा वारकरी समुदाय यांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात प्रशासन सज्ज असून पालखी तळावर सुरु असलेल्या कामांची पहाणी प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज करुन कामे मुदतीत पूर्ण करण्याबाबत संबंधित यंत्रणेला त्यांनी सूचना दिल्या.
उप विभागीय अधिकारी ढोले यांनी आज पिराची कुरोली, भंडशेगाव आणि वाखरी पालखी तळांची पाहणी केली. पिराची कुरोली येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी 20 जुलै रोजी येत आहे. या ठिकाणी पालखी आगमनापूर्वी पालखी तळावर मुरुम टाकणे, काटेरी झाडे तोडणे व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
भंडीशेगाव येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आगमन 20 जुलै रोजी होत आहे. येथील पालखी तळावर पालखी कट्टा दगडी कोरीव बांधकामाने करण्यात आला आहे. पालखी तळावर सुशोभित स्वागत कमान उभारण्यात आली असून येथीलही कामांच्या बाबत संबंधित विभागांना कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
वाखरी तळावर उभारण्यात आलेल्या कायमस्वरुपी शौचालयाची ढोले यांनी पाहणी करुन पालखी तळावर आवश्यक सुविधा मुदतीत उपलब्ध व्हाव्यात आणि या ठिकाणी स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments