पंढरपूर LIVE 9 July 2018
पंढरपूर दि. 09 : आषाढी वारी सोहळ्यासाठी संताच्या पालख्या पंढरपूराकडे मार्गस्थ झाल्या आहेत. पंढरपुरात येणाऱ्या वारकरी-भाविकांना “स्वच्छ पंढरपूर,सुंदर पंढरपूर” पहावयास मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सोमवार, 16 जुलै 2018 रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
पंढरपूर व परिसरामध्ये राबविण्यात येणारे महास्वच्छता अभियान सकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. महास्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. याबरोबरच स्वयंसेवी संस्था, महाविद्यलये,विविध खाजगी संस्था व नागरीकांचाही सहभाग राहणार आहे.
पंढरपूर व परिसराची स्वच्छता चांगल्या पद्धतीने होऊन महास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जावे यासाठी 10 विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकारी व त्यांना स्वच्छतेसाठी परिसर ठरवून दिला आहे. समन्वय अधिकारी यांनी आपल्याला नेमून दिलेल्या परिसराची स्वच्छता करावयाची असल्याचेही, जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कळविले आहे.
समन्वय अधिकारी नाव व पदनाम
स्वच्छतेसाठी दिलेला परिसर
समन्वये अधिकारी नाव व पदनाम
स्वच्छतेसाठी दिलेला परिसर
सदाशिव पडदुणे,
तहसिलदार, माढा
वाखरी परिसर
किशोर बडवे,
तहसिलदार मोहोळ
65 एकर
विनोद रणवरे,
तहसिलदार, उत्तर सोलापूर
चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर, दगडी पूल ते उद्धव घाट
ऋषीकेत शेळके,
तहसिलदार, बार्शी
चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर, महाद्वार घाट ते विप्रदत्त घाट व पुंडलिक मंदिर परिसर
मधुसूदन बर्गे,
तहसिलदार, पंढरपूर
प्रदक्षिणा मार्ग
संजय पवार,
तहसिलदार, करमाळा
मंदिर परिसर
हणमंत कोळेकर,
तहसिलदार अक्कलकोट
स्टेशन रोड व परिसर
अमोल कदम,
तहसिलदार
दक्षिण सोलापूर
चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर, उद्धव घाट ते महद्वार घाट
संजय पाटील
तहसिलदार, सांगोला
पत्राशेड परिसर व दर्शनबारी
आप्पासाहेब समिंदर
तहसिलदार, मंगळवेढा
भक्ती मार्ग व परिसर
00000

|

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments