पंढरपूर LIVE 1 आॅगस्ट 2018
पंढरपुर (प्रतिनिधी) सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंगळ संचलित, एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभागात तृतीय व चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांनी दिली.
या कार्यशाळेच्या सुरवातीला वंदना साॅफ्टवेअर व सोल्युशन चे डायरेक्टर अमित कुलकर्णी यांचा संगणक विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यशाळेत अमित कुलकर्णी यांनी झॅमरीन टेक्नाॅलाॅजीचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. झॅमरीन टेक्नाॅलाॅजी ही आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली असुन यामध्ये तयार केलेले अॅप्लीकेशनस् हू कोणत्याही आॅपरेटिंग सिस्टिमला इनस्टाॅल करता येतात. उदाहरणार्थ यामध्ये अॅनराॅईड, आय.ओ.एस. व व्हिनडोजवर वर इनस्टाॅल करता येतात. म्हणजेच झॅमरीन ही क्रास प्लॅटफॉर्म मोबाईल अॅप डेव्हलपमेंट प्रणाली असुन सद्या मार्केट मध्ये याचा वापर खुप वाढला असल्याचे मत अमित कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. यावेळी कुलकर्णी यांनी प्रात्यक्षिक दाखवून वेगळे अॅप कसे तयार करायचे यावर विषयी माहिती दिली. या कार्यशाळेत 120 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी काॅम्प्युटर सायन्स अॅड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. सोमनाथ ठिंगळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा. सोमनाथ ठिंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुबीन पिरजादे यांनी मानले.
फोटो ओळी - पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय झॅमरीन टेक्नाॅलाॅजी या विषयावर मार्गदर्शन करताना अमित कुलकर्णी समोर सहभागी विद्यार्थी.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

1 Comments
Pandrpur live is the Gert
ReplyDelete