चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडावे-नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेेश भोसले

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018


लढवय्या मराठा म्हणून आपली ओळख आहे... 
तरुणांनी आत्महत्या करु नये... 
उद्याचे चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडावे... 
मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे हा आत्मविश्‍वास सर्वांनी बाळगा...  
पंढरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांचं मराठा तरुणांना आवाहन!


मराठा समाजाला लढवय्या समाज म्हणून मोठा इतिहास आहे. मराठा समाजाला आरक्षण हे मिळणारंच आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनी हतबल होऊ नये व आत्महत्या करु नये. असं आवाहन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेेश भोसले यांनी पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून दिलं आहे. 

 छत्रपतींचे वंशज असणारा मराठा समाज हा सर्व समाजाला बरोबर घेवून जाणारा समाज म्हणून ओळखला जातो. परंतु या समाजाचे प्रश्न व समस्या शासनाकडून सोडविण्यासाठी दिरंगाई केली जातेय. त्यामुळेच मराठा समाजाला रस्त्यावर उतरुन आपल्या न्याय्य हक्कासाठी भांडावं लागत आहे. उद्या क्रांतीदिनी होणार्‍या मराठा समाजाचं चक्का जाम आंदोलन हे शांततेत पारत पाडावं असं आवाहनही नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांनी पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून केलंय.







  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments