पंढरपूर LIVE 31 आॅगस्ट 2018
पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांचे थोरले चिरंजीव संकेत नावंदे (वय28) यांचे दि. 29 ऑगस्ट रोजी डेंग्यू सदृश आजाराने दुःखद निधन झाले.
महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा गंजगोलाईमध्ये लिपीक म्हणून कार्यरत असणाऱ्या संकेत नावंदे यांचा 1 जुन 2018 रोजी विवाह झाला होता. अतिशय सालस व मनमिळाऊ स्वभावाचे सतत हसतमुख असणारे संकेत नावंदे यांच विवाहानंतर अवघ्या काहीच महिन्यात जगाला सोडून जाणं मन हेलावून टाकणारं ठरलं.
त्यांच्यावर नांदेड येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिण व पत्नी असा परिवार आहे.
पंढरपूर लाईव्ह परिवाराकडून भावपुर्ण श्रध्दांजली...

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments