पंढरपूर LIVE 12 आॅगस्ट 2018
मंगळवेढा प्रतींनिधी: विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भर पडावी यासाठी शालेय स्पर्धा आवश्यक असून विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास होणे गरजेचे असल्याचे मत युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा येथे तालुकास्तरीय तायक्वांदो कराटे स्पर्धेमध्ये विजेत्या खेळाडूंच्या सत्काराप्रसंगी परिचारक बोलत होते. पुढे बोलताना परिचारक म्हणाले की, शालेय जीवनात क्रीडा प्रकाराला अनन्यसाधारण महत्व असून,विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धिक प्रगती ही खेळावरच अवलंबून असते. सर्व प्रकारच्या खेळाचे एकाग्रता हे खास वैशिष्ठ असून भविष्यातील उद्दिष्ट पूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा प्रकाराकडे लक्ष्य देणे गरजेचे असून ताणतणाव निरोगी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्रसन्न व्यक्तिमत्व असणे गरजेचे आहे. आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा पाया शालेय क्रीडा प्रकारातूनच होत असतो. मंगळवेढा येथे तालुकास्तरीय तायक्वांदो कराटे स्पर्धेत युटोपियन शुगर्स च्या कर्मचारी कॉलनीतील खेळाडूंनी यश संपादन केले. त्यांचे अभिनंदन करून हे यश भविष्यातील जडण घडणीसाठी उपयोगी असल्याचे मत परिचारक यांनी व्यक्त केले.
सदर प्रसंगी कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील म्हणाले की, युटोपियन शुगर्स च्या कर्मचारी कॉलनीतील खेळाडूंनी तायक्वांदो कराटे स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याने युटोपियन शुगर्स चे नाव झळकत राहील.अत्यंत कमी कालावधीत क्रीडा प्रशिक्षक अनिल मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश प्राप्त केले. भविष्यात येथील खेळाडूंकरीता विविध स्वरुपाच्या योजना राबविण्याचा आमचा मानस आहे.
सदरच्या स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे १४ वर्ष मुले सुदर्शन भोसले (प्रथम) संग्राम भोसले (द्वितीय) प्रेम जाधव (तृतीय)
२९ ते ३२ किलोगटातून श्रेयस पाटील(प्रथम)
३२ ते ३५ किलोगटातून महेश सुरवसे (प्रथम)
२५ ते २७ किलोगटातून दादा दरवेशी (प्रथम)
४१ किलोगटातून रोहित गाजरे (प्रथम) अनिकेत बोंबाळे (द्वितीय) समाधान भुसनर (तृतीय)
१४ वर्षे मुली पूनम माने (प्रथम) ऋतुजा शिंदे (द्वितीय) आकांक्षा जाधव (तृतीय) अनिकेत फाळके (प्रथम) ज्ञनेश्वर जाधव (प्रथम) हर्षद पासवान (प्रथम) चैतन्य कानगुडे (प्रथम) निखिल झेंडे (प्रथम) सुशांत गुलाब माने माहीन निसार नायकुडे
सदर खेळाडूंना हेंबाडे सर,कांबळे सर, दत्तू सर, यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळी: मंगळवेढा येथे तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये विजेत्या खेळाडूंच्या सत्काराप्रसंगी खेळाडुं समवेत युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेश परिचारक, कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील व सर्व खातेप्रमुख अधिकारी व क्रीडप्रशिक्षक अनिल मंडले दिसत आहेत .

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments