पंढरपूर LIVE 13 आॅगस्ट 2018
*अशोक कामटे संघटनेचा निसर्ग संवंर्धन उपक्रम
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला तालुका हा पारंपारिक दुष्काळी तालुका आहे. पर्जन्यमान हे कमी आहे. त्याचा विचार करुन शहीद अशोक कामटे संघटनेने तालुक्यातील 50 गावात प्रत्येकी 30 विविध वृक्षांची रोपे भेट देऊन त्याच्या संगोपनासाठी प्रत्येक गाव पातळीवर समन्वयक समिती नेमली आहे अशी माहिती शहीद अशोक कामटे संघटनेचे अध्यक्ष इंजि.चारुदत्त खडतरे यांनी दिली. चांगल्याप्रकारे संगोपन करणाऱ्या गाव, भागास या स्पर्धेतून बक्षिसे व उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे. याच वर्षीपासून या नाविन्यपूर्ण योजनेला सुरुवात केली असून त्यासाठी तालुक्यातील 76 पैकी 50 गावे निवडली आहेत. या 50 गावात प्रत्येकी 3 समन्वयक व परिसरातील 2 अशी एकूण 5 समन्वयकांची समिती प्रत्येक गावात कार्यरत राहणार आहे. त्यावर शहीद अशोक कामटे संघटनेच्या 70 सदस्यांची देखरेख राहणार आहे. समन्वयक समिती व सदस्य हे दिलेल्या वृक्षाचा सदस्य दरमहा आढावा घेणार आहे. तर स्थानिक 5 सदस्य त्या वृक्षाला लागणारे पाणी, खत, ट्री गार्ड आदींची काळजी दररोज घेणार आहेत. हे वृक्ष त्या-त्या गावातील दोन्ही बाजूला व मागेल त्याच्या दारात लावण्यात येणार आहेत. प्रत्येक गावात 30 ते 50 विविध वृक्ष देण्याचे प्रयोजन आहे. ही समिती वृक्ष मोठे होईपर्यंत सतत दोन वर्षे वृक्षांची संगोपनापची काळजी घेणार आहेत. वृक्ष मोठे झाल्यावर ते त्या-त्या गावाच्या स्थानिक ग्रामपंचातीच्या पदाधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्याकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.
या समितीबरोबर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्याला जे गाव जवळ आहे तेथे जावून त्याची पाहणी व संगोपनासाठी प्रयत्न करणार आहेत.
चांगले प्रकारे संगोपन करणाऱ्या गावाचा वरीलप्रमाणे प्रत्येक स्पर्धकाला सन्मानपत्र व विजेत्यांना बक्षिस दिले जाईल. हा उपक्रम दरवर्षी चालू राहणार आहे. हा उपक्रम पुढे दरवर्षी चालू राहणार आहे. यावर्षी पाऊस काळ लांबल्याने पाऊस काळात ही विविध रोपे वाटली जाणार आहेत. अशी माहिती अशोक कामटे संघटनेचया वतीने अध्यक्ष संदीप बनकर यांनी दिली.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments