सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन...

पंढरपूर LIVE 1  आॅगस्ट  2018आज पंढरपूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करताना संतोष कवडे,नानासाहेब वाघमारे,नगरसेवक नागेश यादव, संदिप मांडवे, संदिपराजे मुटकुळे,शंकर सुरवसे, भोला साठे, अमरजित पाटील, सागर चव्हाण, सुमित शिंदे, लखन थिटे, एस.पी गायकवाड, निलेश कोरके, भास्कर जगताप, सोपान काका देशमुख, विकी झेंड, अक्षय साबळे, सत्यम धुमाळे , विक्रम बोडके, ऋषीकेश निंबाळकर, सागर भोसले, विशाल देवकुळे, सागर देवकुळे, आकाश वाघमारे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.








  








महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments