पंढरपूर LIVE 1 सप्टेंबर 2018
नवी दिल्ली - प्रसिद्ध जैन मुनी तरुण सागर यांचे निधन झाले आहे. मागील २० दिवसांपासून ते कावीळ या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्ली येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयातील उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी संथारा करण्याचा निर्णय घेतला होता.
गेल्या २० दिवसांपासून कावीळीने त्रस्त असणारे जैन मुनी यांचे दीर्घ अजाराने निधन झाले आहे. ते ५१ वर्षांचे होते.उपचारादरम्यान तरुण सागर यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून सुधारणा होत नसल्यामुळे त्यांनी उपचार थांबवले होते.
तरूण सागर यांचे कडवे प्रवचन लोकप्रिय होते. त्यांचे पंढरीतही प्रवचन झाले होते. पंढरीत जैन समाजासोबतच इतर समाज बांधवांनीही तरूण सागर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी टिळक स्मारक मैदानात मोठी गर्दी केली होती.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments