पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती ह.भ.प.श्री. राणा महाराज वासकर यांच्या शुभहस्ते संपन्न

Pandharpur Live 23 September 2018






दि. 22 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘श्री’ ची पुजा व आरती ह.भ.प.श्री. राणा महाराज वासकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.
सर्व वारकरी भाविकांना व विठ्ठल भक्तांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी यावेळी त्यांनी प्रार्थना केली. पंढरपूर लाईव्हच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. विनंतीला मान देऊन आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार मानले.






  

महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments