पंढरपूर LIVE 23 सप्टेंबर 2018
आज पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयातील श्रीगणरायाची अनंत चतुर्दशी ची उत्तरपुजा व आरती आज शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक श्री.भाऊसाहेब शिंदे-नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. पौरोहित्य श्री.भास्कर विप्र गुरुजी यांनी केले.
पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयातील श्रीगणरायाच्या स्थापनेपासून आज अनंत चतुर्दशी पर्यंत विधीवत पुजा व आरती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते नियमितपणे करण्यात आली. दि. 20 सप्टेंबर रोजी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान गणपतराव वानखेडे यांच्या दुचाकीचा अपघात घडला. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. परंतु कार्यालयातील श्रीगणरायाच्या नियमित पुजा व आरतीमध्ये खंड पडू दिला नाही. संपादक वानखेडे यांच्या दुरध्वनीद्वारे केलेल्या विनंतीला मान देऊन अनेक प्रतिष्ठित मंडळी पंढरपूर लाईव्ह च्या कार्यालयातील 'श्री' च्या आरतीला व पुजेला वेळोवेळी उपस्थित राहिले. पुरोहित श्री. भास्कर विप्र गुरुजींनी नियमितपणे शास्रोक्त पौरोहित्य केले.
आजची 'श्री' ची उत्तरपुजा व आरती समाजसेवक शिवनेरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. भाऊसाहेब शिंदे-नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यानंतर त्यांचेच हस्ते गणरायाचे विधीवत विसर्जन करण्यात आले. सर्वांना सुख-शांती-समृध्दी नांदावी अशी प्रार्थना करून भाऊसाहेब शिंदे-नाईक यांनी "पुढच्या वर्षी लवकर या! " म्हणत बाप्पाचा निरोप घेतला.
पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील गणरायाच्या आरती व पुजेसाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या!
॥शुभं भवतु॥

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368, 8149624977
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments