प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या शुभहस्ते सा.ठिणगी च्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

पंढरपूर LIVE 4 नोव्हेंबर 2018



  पंढरपूरचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी श्री.सचिन ढोले सरांच्या शुभहस्ते आज सा.ठिणगी च्या दिपावली विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी यावेळी मंदिर समिती चे सदस्य श्री.संभाजीराजे शिंदे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सा.ठिणगी चे संपादक रामभाऊ सरवदे, कार्य.संपादक नंदुमामा देशपांडे, उपसंपादक जयंतय पुराणिक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पत्रकार सुरक्षा समितीचे अपराजित सर्वगोड, पत्रकार यशवंत कुंभार, पत्रकार विजयकुमार कांबळे, पत्रकार साळुंखे, पत्रकार बाहुबली जैन आदी उपस्थित होते.





















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments