पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018
महापरिनिर्वाणदिनी कार्यक्रम न घेणाऱ्यांवर कारवाईची शहर भाजपची मागणी
पंढरपूर । प्रतिनिधी,
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप लोकांचा मोलाचा वाटा आहे. अशाच काही थोर व्यक्तीपैकी एक म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होय. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. शासकीय नियमाप्रमाणे देशामध्ये सर्वत्र डॉ.आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. त्याप्रमाणे सर्वत्र तो कार्यक्रम घेण्यात आला. परंतू सोलापूर विद्यापीठाने याबाबत हलगर्जीपणा दाखविला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादनाचा कोणताही कार्यक्रम घेतला नाही म्हणून विद्यार्थी व्यवस्थापन परिषद, कुलसचिव, कुलगुरू यांना या हलगर्जीपणामुळे कारणीभूत ठरवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष अक्षय कदम यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी नागेश अधटराव, धनंजय नांदरे, सचिन गवळी, समाधान कांबळे, योगेश सुरवसे, राहुल साळुंखे, प्रकाश राऊत यांच्यासह आदि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments