पंढरपूर अर्बन बँकेचे क्लार्क गुरुप्रसाद संगीतराव यांचे अपघाती निधन

पंढरपूर LIVE ११ डिसेंबर २०१८ 

पंढरपूर अर्बन बँक, शाखा साखरपेठ, सोलापूर येथील क्लार्क गुरुप्रसाद संगीतराव या. पंढरपूर (वय 30) याचे  दि.10 डिसेंबर रोजी सकाळी 9 चे दरम्यान टोल नाक्या जवळ सोलापूर येथे जात असताना त्यांचे दुचाकीला टँकर ने धडक दिल्याने अपघाती निधन झाले., त्यांचे सोबत नेहरू नगर येथील क्लार्क रामदास पिलवे रा.कासेगाव ता.पंढरपूर (वय 27) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचे वर सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. 












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments