कार्यकारी मंडळामध्ये भारत शिवदास भिंगे, अनिलकुमार दिपचंद फडे, दीपक रामेश्वर शेटे, मुकुंद नारायनदास मर्दा, राजकुमार प्रतापचंद गांधी, प्रदीपकुमार ताराचंद फडे, सचिन प्रकाश म्हमाने, ज्ञानेश्वर देविदास जगलपुरे, किरणकुमार प्रकाशचंद गांधी, सतीश गंगाधर लिगाडे, विपुल नंदकुमार फडे, संतोष त्रिंबक भिंगे, कांतीलाल किसंलाल सुपेकर, सदानंद नरहर सुपेकर, निमंत्रित संजय देविदास भिंगे, राहुल अशोक म्हमाने, स्वप्नील शरदकुमार फडे, सुधीर रामचंद्र कौलवार, सोमनाथ सिध्येश्वर आंबरे आदींच्या निवडी करण्यात आल्या.
0 Comments