बघा पंढरपूर लाईव्हवर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
गरुड फिल्म्स ची निर्मिती असणारा ‘धुमस’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट आज दि. 5 एप्रिल रोजी सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. पंढरपूरमधील डीव्हीपी मल्टिप्लेप्क्स मध्येही हा सिनेमा प्रदर्शित झाला असुन आज चित्रपटाचा पहिलाच शो हाऊसफुल्ल झालेला आढळला. पहिल्या शुभारंभ डॉ.संजय पडळकर यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आला. यावेळी चित्रपटात भुमिका साकारलेले पंढरीतील कलाकार प्रा.सुभाष मस्के, माउली हळनवर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. चित्रपटाचा पहिला शो संपल्यानंतरपंढरपूर लाईव्हने कांही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणुन घेतल्या तेंव्हा अनेकांनी चित्रपट अप्रतिम असुन सर्वसामान्य माणसाला प्रेरणा देणारा चित्रपट असल्याचे सांगितले.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments