म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज सकाळी मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर गावाजवळील ओढ्यात आले.
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी आज सकाळी हुन्नूर येथील गावाजवळील मध्ये ओढ्यामध्ये पाणी आल्यानंतर पाण्याचे जलपूजन करणयात आले. यावेळेस माजी जि. प. सदस्य व्यंकट भालके, तानाजी काकडे,बसवराज पाटील जगन्नाथ रेल्वे, यशवंत होळकर, मच्छिंद्र खताळ, आनंदा आमुंगे, मरगू कोळेकर गुलाब माने, तम्मा काका चौगुले, ब्रह्मदेव रेवे, पांडुरंग हुलगे, व्यंकाप्पा पाटील, गौडप्पा बिराजदार, खुदाभाई शेख, रावसाहेब कोरे.. यासह मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर, लोणार, महमदाबाद, पडोळकरवाडी, मारोळी, भोसे, शिरनांदगी, चिक्कलगी, निंबोनी, जंगलगी या भागातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.





0 Comments