पंढरपूर- दि. 10 जुलै रोजी सकाळी ठीक 10 वा. नेवासा ते पंढरपूर येथे आगमन झाल्याने सरगम चौकात सोनार समाजाचे आराध्य दैवत श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज सोनार महाराज यांच्या पाळखीचे स्वागत व पूजा समाजाचे विद्यमान अध्यक्ष दत्तात्रय विठ्ठल इंदापूरकर यांचे हस्ते करण्यात आले.
त्याप्रसंगी अरुणशेठ मंजरतकर, अनिलशेठ ढाळे, नागेश आदापुरे, संजय ढाळे, राजू अष्टेकर, काका बुराडे, माऊली अष्टेकर, जगदीश जोजारे, भारत अष्टेकर, शशिकांत अष्टेकर, महेश हेळेकर, आप्पा अष्टेकर, बाळासाहेब किसन इंदापूरकर, बाबा बोकन, राहुल वाडकर, अनंता इंदापूरकर, ज्ञानेश्वर चिंचोळकर सर, मनोज दहिवाळ, औदुंबर आदापुरे, रवी सोनार, रवी टेंभुर्णीकर या सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत नरहरी महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले.










0 Comments