पंढरपूर (प्रतिनिधी):- संत तनपुरे महाराज चारोधाम मंडप ट्रस्ट पंढरपूर यांचे वतीने व श्री ह. भ. प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. 12/8/2019 रोजी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक गाडी भरुन जीवनावश्यक वस्तुंची मदत पाठविण्यात आली.
5000 पाणी बोटल, 10000 बिस्कीट पुडे, 1000 सलाईन किट अशा जीवनावश्यक वस्तुंचा ट्रक पाठविण्यात आला. याप्रसंगी श्री.अनंत तनपुरे, डॉ.शुभांगी तनपुरे व संस्थेतील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
आणखी 4 दिवसांनी पुन्हा एक गाडी पाठविण्यात येणार आहे. यावेळी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांतील गावांमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प, औषधे आदी सेवेसह पुरग्रस्त भागाची साफसफाइ करण्यात येणार आहे. तसेच दुसर्या गाडीमधुन अन्नधान्य, कपडे, ब्लँकेट असे साहित्यही पुरविण्यात येणार आहे. अशी माहिती श्री.अनंत तनपुरे यांनी दिली आहे.
.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments