आज दुपारनंतर पंढरपूरमधील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. पंढरपूर शहराच्या सखल भागात आणि ड्रेनेजमधुन शिरलेले पुराचे पाणी कमी होत आहे. आज चंद्रभागेवरचे पुल वाहतुकीसाठी खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उजनीच्या विसर्ग कमी झाल्यामुळे पंढरपुरमधील चंद्रभागेच्या पुलावरून वाहणारे पाणी कमी होत आहे.
65 एकरामधील नविन इमारती मध्ये पूरग्रस्त लोकांना जेवन देणेसाठी जाताना ट्रॅक्टर व अग्निशमन वाहन.
उजनी धरण पाणी पातळी
दि :08/08/19
दुपारी 12.00वा
पाणी पातळी : 496.840
एकूण साठा : 3323.40
उपयुक्त साठा : 1520.59
टक्केवारी : +100.22%
बंडगार्डन विसर्ग :58542
दौंड विसर्ग : 86260
कालवा : 2800
बोगदा : 1200
नदी : 120000
वीज निर्मिती :1600
पाऊस : 00 मी.मी.
एकूण पाऊस:123 मी.मी.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments