अ.भा.वि.प. पंढरपूर शहर कडून 'एक राखी जवानांसाठी' या उपक्रमाची सुरुवात आज स्वेरी महाविद्यालय,पंढरपूर येथुन झाली. एक राखी जवानांसाठी उपक्रमात सर्व विद्यार्थीनींतर्फे एक एक राखी घेऊन देशाच्या संरक्षण करणाऱ्या वीर जवानांना अ.भा.वि.प.च्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे.
अ.भा.वि.प. आपल्या देशाच्या सीमेवरील जवानांना पंढरपूर शहरातील आपल्या बहिणी कडून सीमेवरील जवानांना एक नवीन उर्जा व रक्षा करण्याचे एक प्रेमबंधन अतिशय एक अतूट भावना त्या जवानांना पर्यंत अभाविपच्या माध्यमातून पोहचणार आहेत.
अ.भा.वि.प. संपूर्ण देशभर काम करत आहे, असे दरवर्षी देशभरातील प्रत्येक महाविद्यालयात उपक्रम राबविण्या येत असतात. स्वेरी महाविद्यालयामधून या उपक्रमाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी अभाविप स्वेरी महाविद्यालयातील कार्यकारिणीतील सर्व विद्यार्थीनी कार्यकर्त्या तसेच सर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments