पंढरपूर (प्रतिनिधी):- हाफ मर्डर केसमधील एका आरोपीॅस अटकपूर्व जामीन पंढरपूर सेशन कोर्टाने मंजुर केला. याबाबत ची माहिती अशी की, दि. 16 जुलै 2019 रोजी पंढरपूर येथील अनिल नगर भागातील विशाल दशरथ नेमाडे यांनी त्यांना व त्यांच्या भावाला मारहाण केलेबाबतची फिर्याद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार 7 संशयीत आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम 307, 326, 324, 323, 149, 148, 147, 143,504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर संशयीत आरोपीपैकी स्वप्नील उर्फ भाऊ प्रकाश टमटम यानी मा.सत्र न्यायाधीश पंढरपूर यांचेकडे अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज केला होता.
सदरचा अटकपूर्व जामीन मिळणेचा अर्जावर सुनावणी झाली. संशयीत आरोपी स्वप्नील टमटम यांचे वकील अॅड. सिध्देश्वर चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन मा.सत्र न्यायधीश बोरा मॅडम यांनी सदर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. संशयीत आरोपीतर्फे अॅड. सिध्देश्वर चव्हाण, देगाव व अॅड. गायत्री सिध्देश्वर चव्हाण यांनी काम पाहिले.
________________________________________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

0 Comments