पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारताच्या ७२ व्या स्वातंत्र दिनानिमित्त नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते,उपनगराध्यक्ष लतिका विठ्ठल डोके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला.
यावेळी गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पाणीपुरवठा सभापती रेहाना बोहरी, बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला नडगिरे, नगरसेविका सुप्रिया डांगे, श्वेता डोंबे, नगरसेवक विक्रम शिरसट, विशाल मलपे, विवेक परदेशी, आदित्य फत्तेपुरकर, श्रीनिवास बोरगावकर, प्रशांत शिंदे, डी.राज सर्वगोड, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, माजी नगरसेवक निलराज डोंबे, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणुन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी काम पाहिले. तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांनी तंबाखु मुक्त शपथ घेतली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments