बद्ध:- हा जीव देहालाच मी म्हणतो,
देहच मी आणि देहाचे संबंधी
माझे.
सिद्ध :- हा जीव जीवाला सिद्ध
म्हणतो स्वरूपाची ओळख
होते.
बद्ध :- हा मायेचे गुरू करतो.
सिद्ध :- हा चौसष्ट विद्या आणि
चौसष्ट कलेत पारंगत असतो,
हा सद्गुरूंना शरण जातो,
विद्या आणि कलेच्या पलीकडे
शिवाला ओळखून शिव होतो.
बद्ध :- याचे सर्व आयुष्य मी व माझे
म्हणण्यात संपते.
सिद्ध :- हा सतत जनकल्याण करत
आपले आयुष्य संपवतो.
बद्ध :-हा पाप कर्माची जोडणी करून
जनता जनार्दनास त्रास देत
असतो.
सिद्ध :- हा सतत पुण्य कर्माची
जोडणी करून सर्वांना सुख
देत असतो.
बद्ध :- हा जीव नरकात जातो, लक्ष
८४ योनीला.
सिद्ध :- या जीवाची चंद्र-सूर्य आहेत तो
पर्यन्त युगायुगे पूजा होते,
ज्ञानेश्वर माउली सारखी
बद्ध :-या जीवात सतत माया दिसते
सिद्ध :- या जीवात सतत जगामध्ये
ब्रह्म दिसते, संतांना, गुरूंना,
सिद्धांना अखंड ब्रह्म दिसते,
सिद्ध हा स्वताचे/समाजाचे
अखंड मंगल करतो,मंगलमूर्ती
गणेश, शिव पिता,पार्वती माता,
श्री नारायण श्री लक्ष्मी होतो व
सर्वांना सांभाळतो.तशेच माझे
गुरू हे सद्गुरु समर्थ आहेत.......
शेष उद्या...... जय गुरुदेव
ऊँ श्री सद्गुरु समर्थ चरण कामलार्पण वस्तू, अधिक माहिती साठी वाचा शिवोहम खंड १,२,३,
- गौतम क्षत्रिय
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments