मुंबई, दि. १९ : केंद्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींचा हक्क कायदा २०१६ मधील कलम ४८ च्या तरतूदीनुसार राज्य शासन राबवित असलेल्या विविध राज्य व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना होतो का, दिव्यांग व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन संबंधित योजनांमध्ये आवश्यक ते बदल करणे किंवा स्वतंत्र योजना राबविणे आवश्यक आहे का, याचे अभ्यासाद्वारे मूल्यमापन करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत पाहणी करण्यात येणार आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
राज्यस्तरीय योजनांचे मूल्यमापन आणि पाहणी अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई यांच्या मार्फत तर जिल्हास्तरीय योजनांचे मूल्यमापन संबंधित उपायुक्त (नियोजन), व जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येईल.
यासंबंधीचा शासन निर्णय नियोजन विभागाने दि. ३१ जुलै २०१९ रोजी निर्गमित केला आहे. त्याचा संकेतांक २०१९०८०११७४५११०६१६ असा आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments