सांगोला :- सांगोला येथील शहीद अशोक कामटे संघटनेतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन अध्यक्ष संतोष महिमकर ,उपाध्यक्ष चैतन्य राऊत यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
शुभेच्छुक-
डिव्हीपी धाराशिव साखर कारखाना उस्मानाबाद युनिट नं १ वसंतराव दादा पाटील स. साखर कारखाना देवळा नाशिक युनिट नं २ व्यंकटेश्वरा साखर कारखाना नांदेड युनिट नं ३,डिव्हीपी स्क्वेअर मल्टीप्लेक्स माॅल पंढरपूर, हाॅटेल विठ्ठल कामत काॅलेज रोड पंढरपूर, समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर.
________________________________________________________________________________
यावेळी नगरसेवक गजानन बनकर व संस्थापक निळकंठ शिंदे सर यांनी आपले मनोगतातून या महापुरुषांचे विचार आत्मसात करून समाजापुढे आदर्श ठेवण्याचे युवकांना सांगितले निळकंठ शिंदे सर यांनी लोकमान्य टिळकांच्या कार्याचा गौरव करून त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश पळसे यांनी केले .यावेळी मयुरेश गुरव ,संदीप बनकर ,सुमित चांदणे ,रणदिवे ,अच्युत फुले ,ऍड हर्षवर्धन चव्हाण ,विठ्ठलपंत शिंदे ,शहाजी पाटील यांचेसह संघटनेच्या सर्व सद्यास्नी अभिवादन केले .
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments