तिसंगी :- प्रतिनिधी :- पंढरपूर तालुक्यातील आण्णासाहेब पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तिसंगी या शाळेत सोनके, तिसंगी पाटी, खडी क्रेशर, महानवर वस्ती, लंगोटे वस्ती येथील इ 5 वी ते 12 वी पर्यन्त ची मुले व मुली शिक्षण घेत आहेत; परंतु सदरच्या विध्यार्थ्यांना सायकल व पायी अथवा खाजगी वाहनाने जावे लागते. तसेच उंबरगाव येथून सुध्दा इ 5 वी ते 12 वी पर्यंत ची मुले मुली शिक्षण घेण्यासाठी येत असतात.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
विद्यार्थी संख्या जास्त प्रमाणात असल्याने उंबरगाव हुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना व मुलींना गर्दी फार असलेने लहान मुले व मुली यांना गर्दीचा त्रास होत असतो. त्यामुळे पंढरपूर आगारातून सकाळी 7:00 , 9: 30, व दुपारी 12 : 00 , 16 : 00 अशी एस टी बस वर दिलेल्या मार्गाने सोडावी अशी मागणी तिसंगी , सोनके, उंबरगाव येथील पालक विद्यार्थी व प्रवाशी मागणी करीत आहेत. यासाठी तीनही गावा तील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांनी ठराव करून मागणी केली आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments