परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
शासनाच्या सध्या वृक्ष लागवड मोहिम हाती घेण्यात आली असुन ही मोहिम निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत करणारी असल्याचे प्रतिपादन नंदागौळ येथील युवा नेते धनराज गित्ते यांनी केले. तालुक्यातील दत्तपुर येथे शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड योजने अंतर्गत वृक्षरोपणाचा कार्यक्रम धनराज गित्ते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 400 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलतांना धनराज गित्ते म्हणाले की, मागील कांही वर्षामध्ये भरमसाठ वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडुन पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.
______________________________________________________
शुभेच्छुक
डिव्हीपी धाराशिव साखर कारखाना उस्मानाबाद युनिट नं १ वसंतराव दादा पाटील स. साखर कारखाना देवळा नाशिक युनिट नं २ व्यंकटेश्वरा साखर कारखाना नांदेड युनिट नं ३,डिव्हीपी स्क्वेअर मल्टीप्लेक्स माॅल पंढरपूर, हाॅटेल विठ्ठल कामत काॅलेज रोड पंढरपूर, समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपूर.
______________________________________________________
वृक्ष लागवडी बाबत शासनास विविध सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने जनजागृती करण्यात येत असुन मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली तर निसर्गाचे संतुलन कायम राहुन पावसाचे प्रमाण वाढेल. वाढेल असे सांगत प्रत्येकाने किमात एक तरी झाड लावे असे आवाहन केले. यावेळी सरपंच आत्माराम गित्ते, उपविभागीय भाऊसाहेब नागरगोजे, इंजिनिअर आर.बी.काळे यांची उपस्थिती होती.
______________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
______________________________________________________
______________________________________________________
______________________________________________________
______________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

______________________________________________________
______________________________________________________

0 Comments