गोपाळपूर येथील गोपाळपुर चौक ते इंदिरा कॉलनी हा मार्ग दोन दिवसाच्या रिमझिम पावसामुळे बिकट बनला आहे. रस्त्यावर टाकलेल्या मातीमिश्रीत मुरुमामुळे चिखलमय झालेला हा मार्ग निसरडा बनला आहे. त्यामुळे गोपाळपुरकरांचे मात्र हाल होत आहेत.
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
जुन 2018 मध्ये गोपाळपूर येथील कृष्ण मंदिर ते म्हाडा कॉलनी या मार्गाचे काम तिर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत पुणे झाले. परंतु हे काम संबंधीत ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केले आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर सदर ठेकेदाराकडुन या मार्गावर मुरुम टाकण्याचेकाम झाले. परतु हे काम सुध्दा सदर ठेकेदाराने प्रामाणिकपणे केले नाही. निकृष्ट दर्जाचा मातीमिश्रीत मुरुम यामार्गावर टाकलाय. यामुळे पावसाळ्यात या मार्गावरुन दुचाकी गाड्यांवरचा प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे. अनेक दुचाकी स्लीप होत आहेत. गोपाळकृष्ण मंदिर परिसरातील मार्गाचे काँक्रीटीकरणाचे कामही झालेले नाही.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधीत ठेकेदाराच्या भ्रष्ट कामासंदर्भात आपण तक्रार केली आहे. त्वरीत हा प्रश्न सोडवला नाही तर लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करणार आहोत. अशी माहिती गोपाळपूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य पंकज लांबतुरे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली आहे.

0 Comments