पंढरपूर (प्रतिनिधी):- एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. सुहास पाटील यांचे प्रोग्रमिंग अँड कस्टमाईझिंग युझिंग एव्हीआर कंट्रोलर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. सुहास पाटील यांचा सत्कार प्रा. अमोल जगदाळे यांनी केला.
यावेळी डाॅ. सुहास पाटील यांनी विद्यार्थ्याना प्रोग्रमिंग अँड कस्टमाईझिंग युझिंग एव्हीआर कंट्रोलर या विषयावर मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम आय.ई.टी.ई. आय.एस.एफ. फाेरम यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आला. डाॅ. सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांना नवीन आयडिया दिल्या त्यामुळे त्यांच्याकडून नविन अनुप्रयोगांमध्ये मदत हाेईल.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
ह्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना एव्हीआर मायक्रोकंट्रोलरचा वापर त्यांच्या प्राेजेक्ट मध्ये करता येईल. एव्हीआर मायक्रोकंट्रोलर एम्बेडेड सिस्टम म्हणून बरेच अनुप्रयोग शोधतात. एव्हीआर मायक्रोकंट्रोलर विशेषतः छंद आणि शैक्षणिक एम्बेडेड अनुप्रयोगांमध्ये सामान्य आहेत. खुल्या हार्डवेअर डेव्हलपमेंट बोर्डच्या बर्याच अर्डिनो लाइनमध्ये त्यांच्या समावेशामुळे लोकप्रिय झाले आहेत.
एव्हीआर एक सुधारित हार्वर्ड आर्किटेक्चर मशीन आहे, जिथे प्रोग्राम आणि डेटा वेगवेगळ्या अॅड्रेस स्पेसमध्ये दिसणार्या स्वतंत्र फिजिकल मेमरी सिस्टममध्ये संग्रहित केले जातात, परंतु विशेष सूचनांचा वापर करून प्रोग्राम मेमरीमधून डेटा आयटम वाचण्याची क्षमता असते.
_________________________________________________
_________________________________________________
सुरक्षा, पॉवरट्रेन आणि करमणूक प्रणाली अशा विविध ऑटोमोटिव्ह अँप्लिकेशन्समध्ये एव्हीआर वापरले गेले आहेत. ऑटोमोटिव्ह अँप्लिकेशन्ससह विकासकांना मदत करण्यासाठी अटेलने अलीकडेच "अॅटेल ऑटोमोटिव्ह कम्पीलेशन" नवीन प्रकाशन सुरू केले आहे.
कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी कु. गिरीजा दामोदरे हिने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अंजली पिसे, प्रा. गणेश लिंगे सह अनेकांनी मेहनत घेतली.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments