पंढरपूर (प्रतिनिधी):- उद्या पंढरीत विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘सद्भावना’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. साप्ताहिक जोशाबा टाईम्स् च्या परिवारातील सदस्यांनी हे वृत्तपत्र गतीमान करण्यासाठी वेळोवेळी तन-मन-धन देवुन सहकार्य केले आहे. तसेच त्यांचे क्षेत्रातही त्यांनी उल्लेखणीय कामगिरी केली असुन सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. अशा मान्यवरांचा दशकपुर्तीच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते ‘सद्भावना पुरस्कार’ देवुन गौरव करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी पुढील मान्यवरांची निवड झाली आहे. कला- दिलीप तुपसुंदर (सोलापूर), साहित्य-बा.ना.धांडोरे (पंढरपूर), सामाजिक-युवराज पवार (सोलापूर), शैक्षणीक-गणेश धांडोरे (पंढरपूर), प्रशासकीय-सुनील वाळुजकर (उपमुख्याधिकारी, न.प. पंढरपूर), वैद्यकीय-डॉ.शितल शहा (पंढरपूर), विधीज्ञ-अॅड.अखिलेश वेळापूरे(पंढरपूर), पत्रकारिता-शिवाजी शिंदे (इंदापूर), उद्योजक-दत्तात्रय यादव(पंढरपूर), नवोदित साहित्यीक-सौ.पुजा सर्वगोड (पंढरपूर), विशेष पुरस्कार-भगवान वानखेडे, संपादक- पंढरपूर लाईव्ह (प्रेरणा एंटरप्रायजेस), शैलेश साळुंखे (कल्पक प्रिंटर्स), आर. डी. चंदनशिवे (शाखाध्यक्ष-बँक ऑफ इंडीया (सेवानवृत्त)), मारुती मस्के (शिक्षक-एम.एस.कन्याप्रशाला (सेवानिवृत्त))यांचा सन्मान
दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता विठ्ठल इन सभागृह, पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजित केला आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments