पुणे - कोणतीही इमारत किंवा प्रकल्प उभा करायचा असेल तर यात अत्यंत महत्वाची भूमिका असते ती म्हणजे बांधकाम कामगारांची. याच कामगारांना आता अटल आहार योजनेअंतर्गत अवघ्या पाच रुपयात जेवण उपलब्ध होणार आहे. अटल आहार योजना क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने हि योजना गुरुवारी सुरु झाली. कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारांची महत्वाची भूमिका असते.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
त्यामुळे त्यांना वेळच्यावेळी चांगले अन्न कमी दारात उपलब्ध होणे गरजेचे आहे. क्रेडाई पुणे यांच्या माध्यमातून हि योजना हि राबण्याची शासनाला पुढेही मदत करू असे आश्वासन कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष श्रॉफ यांनी दिली. बाणेर येथील कल्पतरू जेड या बांधकाम प्रकल्पावर आयोजित कार्यक्रमात चारशेहून अधिक बांधकाम कामगारांना भोजन देऊन या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
तसेच या योजनेनंतर कामगारांच्या कच्या घरासाठी व त्यांच्या शिक्षणासाठीची व्यवस्था करण्याचा अर्ज सरकारपुढे मांडला जाईल. जेणेकरून कामगारांना सुद्धा समाधानी आणि सुखकर आयुष्य जगता येईल. व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व भविष्याची चिंता त्यांना राहणार नाही.
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments