पंढरपूर (प्रतिनिधी):- दि. 4 सप्टेंबर रोजी झालेल्या सोलापूर येथील जिल्हास्तरीय आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत कवठेकर प्रशालेच्या सोहम वांगीकर, (पंढरपूर) आदित्य सुपेकर , (पंढरपूर) निलेश पवार (गोपाळपूर) या तीन विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश मिळविले. अहमदनगर येथे होणार्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठीही त्यांची निवड झाली आहे. या या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
सोहम वांगीकर
आदित्य सुपेकर
निलेश पवार
यशस्वी विद्यार्थ्यांना कवठेकर प्रशालेचे शिक्षक सुरेंद्र कुलकर्णी (सर), थोरात (सर), गडदे (सर) व अॅकॅडमीचे कोच तुषार मुळे, व्यंकटेश मुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments