।। ऊँ गँ गणपतये नमः ।।
।। ऊँ नमः शिवाय ।।
।। ऊँ नमो नारायणाय ।।
अनुमान:-
हा बद्ध जीव सतत अनुमान करत असतो.
हनुमान:-
हा शिव हनुमान झालेला असतो.
अनुमान:-
हे खरे आहे कि खोटे आहे यास अनुमान म्हणतात, सतत तर्क वितर्क करत असतो त्या मुळे याच्या हातून कोणतेच चांगले कर्म घडत नाही,त्याच्या तर्क वितर्का मुळे याचे जीवनच नर्क बनते,याचे आयुष्य विचारातच संपते,याच्या हातून वाईट कर्मे घडत राहतात.
हनुमान:-
हा शिव स्वरूपाला राम म्हणून भजन करतो हा तर्क वितर्काच्या पलीकडे जाऊन सत् कर्मे करताच असतो,हा शिव जो जो भक्त आहे त्यास संकटात सहाय्य करतच असतो, हा सर्व आयुष्य भजन जनकल्याण याच्यातच घालवतो,याच्या हातून सत्कर्मे घडतच राहतात......... शेष उद्या,
ऊँ श्री सद्गुरु समर्थ चरण कामलार्पण वस्तू,अधिक माहिती साठी वाचत रहा शिवोहम खंड १,२,३
-गौतम क्षत्रिय
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments