Video News-
पंढरपूर लाईव्ह:- चार दिवसापूर्वी नवीन पुलावरून दुधाने भरलेला टँकर चंद्रभागा नदीत पडला होता, त्याचा आज पवीष टीमने शोधून काढला असून, सोलापूर-पंढरपूर मार्गावरील चंद्रभागा नदीवरील पुला वरून मागील चार दिवसांपूर्वी दुधाने भरलेला टँकर पाण्यात पडल्याची घटना घटना होती; परंतु उजणीतून सोडलेल्या पाण्यामुळे टँकर पूर्णपणे बुडाला होता. आणि पाण्याच्या प्रवाहाने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता. आज चौथ्या दिवशी एन.डी.आर.एफ. ची टीम आल्यानंतर या टँकरचा आणि वाहन चालकाचा तपास लावण्यात यश आल. आज सकाळ पासूनच एन.डी.आर.एफ. च्या पथकाने शोधमोहीम सुरू केली होती, त्याला काही वेळातच यश आले असून पंढरपूर मध्ये नेहमीच अशा घटना घडत असून तात्काळ आपत्कालीन मदत मिळत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होतोय.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments