
संभाजी सेनेची पाथरी तालुक्यातील रेणापूर या गावी शाखा स्थापन करण्यात आली
शाखेचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, तर प्रमुख पाहुणे संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, परभणी शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा उपाध्यक्ष हनुमान भारती, रेणापूर चे सरपंच मा.लक्ष्मण टेंगसे, मा.विक्रमभाऊ गायकवाड,पाथरी तालुकाध्यक्ष कुष्णा चाळक, पाथरी संपर्क प्रमुख अंकुश गिराम, पाथरी तालुका कार्याध्यक्ष डिगाबर धोंडगे, संदीप गिराम ,आदीं मान्यवर उपस्थित होते,
शाखा अध्यक्ष शुभम भूतकर, उपाध्यक्ष भागवत भोसले, आदी सह शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भागेश पांचाळ, कुष्णा हरके,दादू घोळे,कुष्णा नेमाने, तुकाराम घोळे, जयवंत माने, आदीनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments