मुंबईः 'नच बलिये' कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात पुनरागमन करणारी अभिनेत्री रविना टंडन लवकरच आजी होणार आहे. रवीना टंडनची दत्तक मुलगी छाया आई होणार आहे. रविनानं छायासाठी डोहाळे जेवणाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सेलिब्रिटी न्यूट्रीशनिस्ट पूजा मखीजानं
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
रवीना टंडननं १९९५मध्ये छाया आणि पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले होतं. २००४साली रवीनाचं अनिल थडानीसोबत लग्न झाल्यानंतर त्यांना राशी आणि रणबीर ही दोन मुलं आहेत. रवीनानं पूजा आणि छाया दोघींचाही सांभाळ अगदी स्वतःच्या मुलांप्रमाणे केलाय. २०१८साली गोव्यात छायाचा लग्नसोहळाही मोठ्या थाटात पार पडला होता. त्यानंतर तिच्या डोहाळे जेवणाची तयारीही रवीनानं स्वतः पुढाकार घेत केली आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments