मुंबई -परेल - (महेश्वर भिकाजी तेटांबे):
शनिवारी दिनांक ७ सप्टेंबर रोजी परेल येथील वेटरनरी कॉलेजच्या मैदानावर संपन्न झालेल्या वय वर्षे १४ अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या मुलांच्या डीएसओ फुटबॉल टुर्नामेंट स्पर्धेत महानगर पालिकेच्या "साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल" या शाळेने फुटबॉल प्रशिक्षक छगन चौहान यांच्या नेतृत्वाखालील कमालीची खेळी पेश करून "लिटिल एंजल हायस्कूल" या संघावर २-० गोल ने मात करून आपला विजय पक्का केला.
या खेळांत साईबाबा शाळेच्या आदित्य गुप्ता याने पहिला गोल करून संघाला दिलासा दिला तर सुशांत राजभर याने दुसरा गोल करून चांगली खेळी पेश केली तर निखिल पांचाळ याने देखील सदाबहार खेळी करून विजयावर शिक्कामोर्तब केला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments