एन.आर.बी.सी.व उजनीच्या पाण्यासाठी शेतकर्‍यांनी रितसर फॉर्म भरून आपली भरणे भरून घ्यावीत - आमदार भारत भालके



     पंढरपूर दि.05 ः निरा भाटघर (एन.आर.बी.सी.) खरीप हंगामाचे रोटेशन रविवार दि.08.09.2019 संध्याकाळ पासून टेल टू हेड म्हणजे पंढरपूर तालुक्यातील रांझणी गांवापासून पाणी सोडणेस सुरूवात होणार आहे अशी आमदार श्री भालके यांची एन.आर.बी.सी.च्या संबंधित अधिकार्‍यांबरोबर चर्चा होऊन निर्णय झालेला आहे. त्यानुसार संबंधित शेतकर्‍यांनी रितसर फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला हक्काच्या कोट्याप्रमाणे पाणी मिळू शकते. त्यासाठी शेतकर्‍यांनी सतर्क राहून फॉर्म भरून आपली भरणे भरून घ्यावीत.

     तसेच उजनीच्या पाण्याचे मंगळवेढा तालुक्यातील खरीप हंगामाचे रोटेशन पूर्ण होऊन पंढरपूर तालुक्यामध्ये उजनीच्या पाण्याचे रोटेशन सुरू आहे. तरी संबंधित शेतकर्‍यांनी रितसर पाणी मागणी फॉर्म भरून घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे शेतकर्‍यांना आपल्या हक्काचे पाणी मिळू शकेल. 
   
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

   तसेच शुक्रवार दि.13 सप्टेंबर, 2019 रोजी सकाळ पासून माण नदीमध्ये उजनीचे पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्या भागातील शेतकर्‍यांनीही रितसर पाणी मागणी फॉर्म भरून देऊन आपली भरणे भरून घ्यावीत असे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार  भारत भालके यांनी शेतकर्‍यांना एन.आर.बी.सी. व उजनीच्या पाण्यानी आपली भरणे भरून घेणेसाठी आवाहन केले आहे. 


_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments