पंढरपूर (प्रतिनिधी):- उद्या सोमवार दि. 16 सप्टेंबर 2019 रोजी पंढरीत सशक्त महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठिक 10 वाजता संत तनुपुरे महाराज मठात या शिबीराचे आयोजन केले आहे. यावेळी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पंढरीतील खवय्यांसाठी खास पुरस्कारप्राप्त महिला बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल भरविण्यात आले आहेत. सदर स्टॉल्स मध्ये स्वादिष्ट खाद्यपदार्थ, इमिटेशन ज्वेलरी, हॅन्ड बॅग, चाट, कपडे, पडदे, होम डेकोरेशन साहित्य आदींचा समावेश आहे.
महिलांच्या सबलीकरणासाठी समाधान (दादा) आवताडे युवा मंच, पंढरपूर-मंगळवेढा यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे.
समाधान (दादा) आवताडे युवा मंचने सर्वसामान्य जनता केंद्रबिंदु मानुन अपंग, निराधार, बेरोजगार युवक व शेतकर्यांच्या सर्वांगीन विकासासाठी अतिशय भरीव कामगिरी केली आहे. आता महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments