सांगोला :- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक कन्या प्रशालेतील श्रीचे विसर्जन करण्यात आले .गणरायाच्या प्रातिष्ठापनेनंतर गणेशोत्सवानिमित्त प्रशालेत संगीत खुर्ची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये विध्यार्तीनीनी उत्सुर्फपणे सहभाग नोंदविला .दररोज एका वर्गाच्या हस्ते गणरायाची पुजा करण्यात आली .विसर्जनावेळी प्रशालेतून श्री ची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली .
गणपती बप्पा मोरया ,पुढच्या वर्षी लवकर या .या उदघोषणतेने प्रशाला परिसर दुमदुमून गेला .अत्यंत भावूक वातावरणात श्रीना निरोप देण्यात आला . त्यानंतर सर्व विध्यार्त्याना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले .
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments